Type Here to Get Search Results !

ताथवडा येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या...!

 ताथवडा येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या...!

फलटण/वैभव जगताप


मौजे दुधेबावी या.फलटण,जि.सातारा. येथील राजेंद्र बारीकराव जाधव वय वर्ष 50 याने दिनांक 7 नोव्हेंबर२2023 रोजी संध्याकाळी 7वा.15मि.  दरम्यान मौजे ताथवडा ता. फलटण,जि.सातारा, येथील त्याच्या राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे.

त्याचा चुलत भाऊ नाना जाधव यांने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिलेले आहे त्याचा अधिक तपास पो.ना. पवार हे करत आहेत

Post a Comment

0 Comments