सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
श्रीमंत संजीवराजे व आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते फलटण मधील विविध विकास कामांचा शुभारंभ .
प्रभाग क्रमांक १० मधील विकास कामांचा शुभारंभ करतांना जिल्हापरिषदेचे मा. अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , आमदार दिपकराव चव्हाण , मा. नगरसेवक अनिकेतराजे नाईक-निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांङूरंग गुंजवटे , माजी उपसभापती विवेक शिंदे आदी. प्रभाग क्रमांक १० मधील नागरिकांच्या वतीने आणि विशेषतः महानुभव पंथियांच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर , श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर , श्रीमंत रघूनाथराजे नाईक-निंबाळकर , आमदार दिपकराव चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अहिंसा मैदानालगतचा रस्ता कॉंक्रिटिकरण करणे , मंगलताई मठासमोरील रस्ता कॉंक्रिटिकरण करणे , बाजारे आणि ङॉक्टर राजवैद्द घरासमोरील रस्ता कॉंक्रिटिकरण करणे , सम्राट जनरल स्टोअर शेजारील रस्ता कॉंक्रिटिकरण करणे , काळोखेवस्ती हनुमाननगर आणि नाथ मंदिर ते दिलिप पवार घर येथील पिण्याच्या पाण्याची वितरण नलिका आणि बापूदासनगर येथील स्वागत कमान आदी कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121


Post a Comment
0 Comments