Type Here to Get Search Results !

तडवळे या.फलटण जि.सातारा येथे sveep अंतर्गत मतदानाचा टक्का वाढीसाठी मतदारामध्ये मतदाना बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.


 सह्याद्री निर्भिड न्यूज 

तडवळे/ वैभव जगताप 

तडवळे या.फलटण जि.सातारा येथे  sveep अंतर्गत मतदानाचा टक्का वाढीसाठी मतदारामध्ये मतदाना बाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन.




फलटण -मा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी फलटण सचिन ढोले साहेब, तहसीलदार फलटण डॉ अभिजित जाधव साहेब, श्री एस के कुंभार  सहायक गट विकास अधिकारी फलटण यांच्या मार्गदर्शन खाली sveep अंतर्गत मतदार मध्ये मतदान बाबत जनजागृती काम सुरु आहे


 43 माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने दिनांक 26 मार्च 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता *तडवळे ग्रामपंचायत* येथे sveep अंतर्गत मतदार मध्ये मतदाना बाबत जनजागृती कार्यकम घेण्यात आला  यावेळी मोटार (बाईक )रॅली तसेच मतदार जनजागृती बाबत सभेचे आयोजन केले गेले यावेळी मतदार  मोठया संख्येने उपस्थित होते स्वीप पथ प्रमुख श्री. शहाजी शिंदे, स्वीप सहायक अधिकारी श्री. सचिन जाधव तसेच BLO पर्यवेक्षक श्री. बापू गाडे,  श्री. सुयोग धुमाळ केंद्र स्तरीय अधिकारी (BLO ) तडवळे यांनी नियोजन केले.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments