Type Here to Get Search Results !

अखेर माढ्याचा उमेदवार ठरला..!

 सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण/वैभव जगताप 

अखेर माढ्याचा उमेदवार ठरला..!


माढा लोकसभा मतदारसंघात तुतारी विरुद्ध कमळ अशी चुरशीची लढत होणार

माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिलेला अतिशय संवेदनशील असा मतदार संघ असून या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी मधून धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव निश्चित झालेले असून त्यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून ते 14 तारखेला महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार आहेत व 16 तारखेला ते माढा लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत.

माढा मतदारसंघातून आणखी एका दिग्गज नेत्याचा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश होण्याचे संकेत मिळाले आहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments