सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
धुळदेव ता.फलटण येथे माढा लोकसभेचे उमेदवार मा.श्री.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे ४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ धुळदेव गावामध्ये भव्य पदयात्रा (घरभेटी) शुभारंभाचा येथून सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
तरी या पदयात्रेस (घरभेटी) सर्व मतदारांकडून खुप मोठ्या प्रमाणावर उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments