सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
आठ वर्षापूर्वीचे खुनातील दोन फरार आरोपी फलटण ग्रामीण पोलिसांनी शिताफीने केले अटक .
आठ वर्षा पूर्वी राजळे परिसरात खून झाला होता यातील तीन आरोपी अटक झाले होते पण पण बाकी दोन आरोपी फिरस्ते असलेमुळे मिळून येत न्हवते पोलिस ने अनेक वेळा प्रयत्न केले होते परंतु प्रतेक वेळी ते पोलिसांचे हातावर तुरी देऊन पळून जात होते
सदर आरोपी दत्त्या बिस्कुट्या काळे वय ४५ रा राजळे वैशी दत्या काळे वय ४० यात्रेनिमित राजळे येथे आले असलेची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक याना मिळाली त्यानी तत्काळा पीएसई गोपाळ बदाने नितीन चातुरे अमोल जगदाळे तात्या कदम हनुमंत दाडास वैभव सूर्यवंशी याना राजळे येथून ताब्यात घेऊन अटक केली
निवडणूक काळात प्रटेक फरार आरोपी अटक करा या बाबत मा पोलिस अशिक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधीक्षक अंचल दलाल उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी आदेश दिले आहेत त्याप्रमाणे प्रटेक फरार आरोपी अटक करण्याला ग्रामीण पोलिस प्राधान्य देत आहेत मग केस किती पण जुनी असू दे प्रतेक आरोपी अटक करुन त्याला न्यायालयीन प्रक्रियेत आणत आहोत
केस कितीही जुनी असली तरी फरार आरोपी रेकॉर्ड त्याला चिकटले जाते आणि कधी तरी त्याला अटक व्हावेच लागते
निवडनुक जाहीर झालेपासून ग्रामीण पोलिस ने ५फरार अटक केले आहेत.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments