Type Here to Get Search Results !

कराड शहर पोलीस ठाणे, डी.बी पथकाची उल्लेखनिय कामगीरी,

  सह्याद्री निर्भिड न्यूज

फलटण /वैभव जगताप 

कराड शहर पोलीस ठाणे, डी.बी पथकाची उल्लेखनिय कामगीरी,


अवैद्य अग्निशत्र जवळ बाळगुण विक्री करण्यासाठी आलेले दोन आरोपी यांना

शिताफीने केले अटक, 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत"

दिनांक 11/07/20124 रोजी कराड शहर पोलीस ठाणेच गानय विभागामध्ये काम करणारे पो.हवा. शशिकांत

काळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदारमार्फत माहीती मिळाली होती को मोज संदापुर ता. कराड गावचे हद्दीत विद्यानगर कॉलेज

रोडवर तारागंण बिल्डीग समोर एक इसम व त्यांचा साथीदार त्यापैकी एकाने काळ रंगाचे चांकडा रंगाचा शर्ट व काळी पेन्ट व

दुस-याने फिक्कट हिरवे रंगाचा टि शर्ट व राखाडी रंगाची काळी पॅन्ट परीधान करून तं संशयीत रित्या पिस्टल बाळगुन फिरत

आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने मा. व.पो.नि श्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई पथक तयार करून कारवाई

पथकामध्ये स.पो.नि.कड. पो.हवा. शशिकांत काळे, अमित पवार पांका अमोल देशमुख, मुकेश मोरे व असे कारवाई कामी

रवाना होवुन मिळाले बालमोचे ठिकाण आल्यावर रोडचे कॉर्नरला डाव्या बाजुस श्री शाहू सह गृह निर्माण संस्था विद्यानगर कडे

जाणारे रोडवर तारागंण बिल्डींग समोर वरील बातमीचे वर्णनाचे दोन इसम हे रोडवर बोलत चालत जात असताना दिसलं

त्यापैकी एक फिक्कट हिरवे रंगाचा टि शर्ट व राखाडी रंगाची काळी पॅन्ट परीधान केलेला इसम हा सारखा कमरेला हात लावून

चालत होता. त्यांचा आम्हाला संशय आल्याने कारवाई पथकातील दोन्ही वाहने आम्ही लागलीच रोडचे बाजूला आडोशाला

थांबवले. त्यावेळी 12.30 वा. चा सुमार झाला होता. वाहने थांबवल्यानंतर कारवाई पथकातील पो हवा, शशिकांत काळे व पाका

अमोल देशमुख असे गाडीमधुन खाली उतरुन पळत जावुन सदर संशयीत इसमास ताब्यात घेतले त्यांस ताब्यात घेतल्याचे पाहून

त्यांचा साथीदार काळ रंगाचे चोकडा रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट हा पळु जावू लागला त्यामुळे त्यांस लागलीच पोका मुकेश मार

व पो.हवा, अमित पवार यांनी पळत जावून ताब्यात घेतले त्यांची अंगझडती घेवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी

1. अभिषेक राजेंद्र नागरे वय 23 वर्षे रा. मोरया कॉम्पलेक्स आगाशिवनगर कराड ता. कराड जि.सातारा 2. निकेतन

राजेंद्र पाटील वय 34 वर्षे रा. मारुल ता. पाटण जि.सातारा असे सांगुन त्यांचे कब्जात विनापरवाना देशी बनावटीचे

पिस्टल मॅक्झीनसह बाळगले स्थितीत विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आले. सदरचे देशी बनावट पिस्टल पंचासमक्ष

पंचनामा करून ते तपासकामी ताब्यात घेतले आहे.

सातारा जिल्हा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर 2022 पासून ते आजपावेतो 90 देशी बनावटीचे पिस्टल .

3 बारा बोअर बंदुक रायफल 199 जिवंत काडतुसे 385 रिकाम्या पुंगळया । रिकामे मॅगझिन असे जप्त

करण्यात आलेली आहेत.

सदर बाबत पो.कॉ.मुकेश मोरे यांनी सरकारतर्फे वरील दोन आरोपी यांचे विरुध्द आर्म अॅक्ट कायदा कलम 3.

25 म.पो.का. कलम 37 (1).135 प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. सदर गुन्हयात नमुद आरोपी यांना अटक

करण्यात आली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास परि पोउपनि श्री डिसले हे करत आहेत. आरोपीना दिवस पॉलीस

कस्टडी रिमांड मंजूर झाली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सां सातारा मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल सो. सातारा

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्री. अमोल ठाकुर सो.. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील

सो. कराड यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड. पो. हवा शशिकांत काळे, अमित

पवार, अशोक वाडकर, पो.नाईक कुर्लादप काळी पो का मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, संग्राम पाटील यांनी केलेली आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121



Post a Comment

0 Comments