Type Here to Get Search Results !

मुळशी धरणातून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

मुळशी धरणातून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.



 मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून मुळशी धरण जलाशय सकाळी ७ वाजेपर्यंत ७० टक्के क्षमतेने भरले असून आज दुपारी २ वाजता धरणाच्या सांडव्यावरून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे.

नदी पात्रात ,पाऊस चालू/वाढत  राहिल्यास व येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी /जास्त करण्यात येईल.

   नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे 



Post a Comment

0 Comments