नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये -प्रांतधिकारी फलटण -सचिन ढोले
Sahyadri Nirbhid NewsJuly 25, 20240
सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये -प्रांतधिकारी फलटण -सचिन ढोले
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने बहुतांश धरणांचे दरवाजे उघडले आहेत.त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे, तसेच तालुक्यातील ओढे, नाले यातही पाण्याची पातळी वाढली आहे.बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे अत्यावश्यक बाब वगळता लोकांनी अनावश्यक प्रवास करू नये.तसेच जिथे पाणी येण्याची शक्यता आहे अशा ठिकाणापासून दूर असावे असे आवाहन प्रांतधिकारी फलटण- सचिन ढोले यांनी केले आहे
Post a Comment
0 Comments