Type Here to Get Search Results !

निंबळक येथे मटका जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलीसांचा छापा.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

निंबळक येथे मटका जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलीसांचा छापा.


दि.5/8/2024 रोजी मौजे निंबळक या.फलटण जि.सातारा येथे ओढ्याच्या पुला शेजारी अक्षय शंकर भोसले वय 26 वर्षे रा.निंबळक या.फलटण जि.सातारा हा आरोपी लोकांच्याकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळ घेत असल्याचे रंगेहाथ फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडले आहे अशी फिर्याद अमोल रामदास जगदाळे वय 37 वर्षे पोलीस नाईक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पो.ना.अभंग हे करीत आहेत 

Post a Comment

0 Comments