Type Here to Get Search Results !

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ना.अजित पवार गटाच्या) जिल्हाध्यक्षपदी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

 सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ना.अजित पवार गटाच्या) जिल्हाध्यक्षपदी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर 


फलटण/वैभव जगताप



महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री  मा.अजितदादा पवार यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली श्रीमंत संजीवराजे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव अधिक बळकट करण्यासाठी व एक सातारा जिल्हातीलअष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा जनतेचा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. 


यापूर्वी श्रीमंत संजीवराजे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्या काळात श्रीमंत संजीवराजे यांनी अतिशय कुशलतेने आपला पदभार व एक कार्यक्षम अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. अशा ह्या अष्टपैलू नेतृत्वाचे संपूर्ण फलटण कोरेगाव मतदार संघातून व संपूर्ण सातारा जिल्ह्यातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 

वैभव जगताप -८००७८५२१२१

Post a Comment

0 Comments