Type Here to Get Search Results !

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ आयोजित आदर्श ग्रामीण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ आयोजित आदर्श ग्रामीण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न




प्रतिनिधी फलटण ग्रामीण 

दादा जाधव 

        फलटण येथे महाराजा मंगल कार्यालयात 

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ आयोजित आदर्श ग्रामीण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला

        महाराष्ट्र विधानपरिषदेचे मा.सभापती मा.आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांचे शुभहस्ते राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्माननीय पुरस्कारार्थी प्रशांत कदम,सतीश सावंत,राजेश पाटील व मान्यवर व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

            याप्रसंगी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण,बाळासाहेब कासार,रवींद्र बेडकीहाळ (सर), अरविंदभाई मेहता, बजरंग खटके,  तसेच पत्रकार क्षेत्रातील इतर मान्यवर पदाधिकारी,संपादक, पुरस्कार आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी, प्रायोजक, वाचक,हितचिंतक व फलटण तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments