आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती फलटण तालुका समिती वतीने आज फलटण मध्ये मिरवणूक सोहळा
प्रतिनिधी
दादा जाधव
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक २३२ व्या जयंतीनिमित्त उदया दि.०९.०९.२३ रोजी फलटण शहर येथे सायंकाळी ४ वा. भव्य बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले त्यानंतर ६ वाजता भव्य मिरवणूक होणार आहे तरी तालुक्यातील सर्व समाज रामोशी बांधवांनी फलटण येथे दुपारी ३ वाजता उपस्थित राहावे
असे आवाहन राजे उमाजी नाईक जयंती फलटण तालुका समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे

Post a Comment
0 Comments