Type Here to Get Search Results !

साखरवाडी परिसरातील गणेशोत्सव मंडळांची गणपतीच्या आरती साठी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते दिलीप(बाबा)पवार यांना पसंती

 साखरवाडी परिसरातील गणेशोत्सव मंडळांची गणपतीच्या आरती साठी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते दिलीप(बाबा)पवार यांना पसंती


प्रतिनिधी /साखरवाडी 

     फोटो १


        शिवगर्जना गणेशोत्सव मित्र मंडळ होळ सर्कल यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांच्या हस्ते आरती घेण्यात आली यावेळी मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष सुयेश बाबर,उपाध्यक्ष अनिकेत शिंदे तसेच युवा वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



फोटो २


         बाल शिवाजी गणेशोत्सव मंडळ पिंपळवाडी येथील गणेशाची आरती दिलीप बाबा पवार यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी अमोल नवले,समीर नवले,राजेंद्र देवकर,युवराज देवकर,भैय्या धायगुडे,माघाडे,करे,वसंतराव जाधव, विठ्ठलराव जाधव सह ग्रामस्थ उपस्थित होते




फोटो ३


        शिवतेज मित्र मंडळ ९ सर्कल फडतरवाडी येथे गणेशाची आरती दिलीप बाबा पवार यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी वैभव राऊत,अशोक जाधव, राजेंद्र शिंदे, अनिल फरांदे,रतन नवले,शिवाजी लोखंडे, सागर गिरमे, राजेंद्र यमगर, दत्तात्रय शिंदे, गणेश मदने व ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments