Type Here to Get Search Results !

*AVB माझा चॅनल चा 5 वर्धापन व आरोग्य शिबीर दिनानिमित्त श्री शिवाजी भोसले यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले*

 AVB माझा चॅनल चा  5 वर्धापन व आरोग्य शिबीर दिनानिमित्त श्री शिवाजी भोसले यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले



प्रतिनिधी.

   

   AVB माझा चॅनल च्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार देण्यात आले व त्यावेळेस AVB माझा चॅनल चे प्रतिनिधी श्री शिवाजी भोसले यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार AVB माझा चॅनल चे संपादक श्री विजय भिसे सर यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आला शिवाजी भोसले पत्रकार हे एक उत्कृष्ट पत्रकार आहेत ते गोरगरिबांसाठी व न्यायासाठी लढत असतात त्यांचे पत्रकार मधून काय ना काहीतरी समाजसेवा करण्याचे काम चालू असते जनतेला न्याय देण्याचे काम करत असतात व त्यावेळेस उपस्थित सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब व AVB माझा चॅनेल चे संपादक श्री विजय भिसे सर व AVB माझा चॅनल चे प्रतिनिधी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments