Type Here to Get Search Results !

निधन वार्ता

 निधन वार्ता

कै.सौ. धनश्री रमेश कोंढाळकर यांचे अपघाती निधन


प्रतिनिधी साखरवाडी

          धनश्री रमेश कोंढाळकर यांचा  गेले तीन दिवसांपूर्वी जिंती रोड येथे अपघात झाला होता त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक पुणे येथे उपचार चालू होते त्यादरम्यान काल दि. ७ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांचे निधन झाले 

       त्यांच्या पश्चात पती,एक मुलगी,एक मुलगा,सासू सासरे असा परिवार आहे

    तरी त्यांचा सावडण्याचा विधी पिंपळवाडी वैकुंठ स्मशानभूमी येथे मंगळवार दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी होईल

Post a Comment

0 Comments