Type Here to Get Search Results !

लोणंद पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण


 लोणंद पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रशिक्षण!


फलटण/वैभव जगताप 

ग्राम सुरक्षा यंत्रणा लोणंद पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे राबविण्यासाठी*  ग्रामसुरक्षा यंत्रणेची प्रशिक्षण / मिटींग दिनांक 26/10/2023 रोजी सकाळी 10:00 वाजता अमृता मंगल कार्यालय, लोणंद या ठिकाणी  आयोजित करण्यात आले आहे.तरी लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांनी आपले गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य,(एका गावातून किमान 25 सुज्ञ नागरिक निमंत्रित करावेत). सदर प्रशिक्षणास मा.पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री दलाल मॅडम,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल धस साहेब, मा. तहसीलदार फलटण/खंडाळा  मा. गटविकास अधिकारी खंडाळा,मा. मुख्याधिकारी लोणंद इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

         तरी सदर ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावीरीत्या राबविण्यासाठी पोलीस पाटील यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी. 


           सुशील बी भोसले

        सहा.पोलीस निरीक्षक

         लोणंद पोलीस ठाणे

Post a Comment

0 Comments