Type Here to Get Search Results !

फलटण बारामती रस्ता चौपदरीकरण सोमंथळी येथील खातेदार व प्रांताधिकारी सचिन ढोले यांची आढावा बैठक संपन्न

 फलटण बारामती रस्ता चौपदरीकरण सोमंथळी येथील खातेदार व प्रांताधिकारी सचिन ढोले यांची आढावा  बैठक संपन्न!

सोमंथळी/तानाजी सोडमिसे




शिरवळ फलटण बारामती रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे परंतु मौजे सोमंथळी  ता फलटण येथील ४० खातेदार यांनी भूसंपादन अधिनियम १८९४ चे कलम १८ अन्वये भूसंदर्भ दाखल केलेले आहेत सदरचे  भुसंदर्भामध्ये अद्यापी अंतिम निर्णय झालेला नाही तथापि सदर रस्त्याचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने व संबंधित केसेसची सद्यस्थिती याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी ३०/१०/२०२३ रोजी सकाळी १० वाजता दरबार हॉलमध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषया चर्चा करण्यासाठी आढावा बैठक संपन्न

Post a Comment

0 Comments