साखरवाडी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न .....
फलटण/वैभव जगताप
२ ऑक्टोबर या राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या महात्म्यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला ताई जगदाळे आणि पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे तसेच विद्यालयाचे सांस्कृतिक समिती प्रमुख श्री हरिदास सावंत यांनी दोन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी श्री संजय बोडरे , भिमकांत कुंभार , युवराज बोबडे , सुमित धायगुडे , सौ मीरा जगताप इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सहाय्यक शिक्षक प्रशांत रासकर यांनी अत्यंत उत्कृष्ठ फलक रेखाटन करून सहकार्य केले.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :वैभव जगताप
८००७८५२१२१


Post a Comment
0 Comments