Type Here to Get Search Results !

शैतीमहामंडळ व खंडकरी शेतकरी यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -श्रीमंत रामराजे

 

शैतीमहामंडळ व खंडकरी शेतकरी यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -श्रीमंत रामराजे 



फलटण/वैभव जगताप 


दि.३/१०/२०२३ रोजी मुंबई, मंत्रालय येथे शेती महामंडळ व खंडकरी शेतकरी यांच्या समस्या निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे-पाटील यांचे समावेत बैठक पार पडली याप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे मा.सभापती तथा खंडकरी शेतकरी अभ्यास समितीचे अध्यक्ष मा.आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.दिपकराव चव्हाण (सर), इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.दत्तात्रय(मामा) भरणे, संबंधित सर्व सनदी अधिकारी, शेती महामंडळाचे पदाधिकारी, शेतकरी, कामगार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: वैभव जगताप मोबाईल-८००७८५२१२१ 

Post a Comment

0 Comments