भवानीमाता शारदीय नवरात्र महोत्सव आयोजित आजचे सांस्कृतिक कार्यक्रम!
साखरवाडी /वैभव जगताप
आज शनिवार...शारदीय नवरात्र उत्सवाचा ७ वा दिवस , २१ ऑक्टोबर २०२३. साखरवाडीच्या शारदीय नवरात्रौत्सवात आज: दुपारी ४.०० वाजता महिला भगिनींसाठी भव्य निबंध स्पर्धा ...विषय१)आपल्या साखरवाडीचा नवरात्र शारदोत्सव....विषय२)महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तिपीठे.....शब्दमर्यादा किमान १००० शब्द......बक्षिसे १) ३००० रुपये २) २००० रुपये ३) १००० रुपये ४) उत्तेजनार्थ रुपये ५०० ची दोन. सायंकाळी ५.३० वाजता श्री माऊली प्रासादिक भजनी मंडळ , पिंपळवाडी यांचे भजन. सायंकाळी ७.१५ वाजता महाआरती. आपला स्नेही: श्री सावंत सर ( कार्यवाह ...साखरवाडी शारदोत्सव)🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment
0 Comments