श्री भवानीमाता नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात!
साखरवाडी /वैभव जगताप
आज गुरूवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२३....शारदीय नवरात्र उत्सवाचा ५ वा मंगल दिन....साखरवाडी नवरात्र उत्सवात आज: सायंकाळी ५.०० वाजता देवीची सुक्त आवर्तने......सायंकाळी ७.१५ वाजता महाआरती ....रात्री ९.०० वाजता फक्त शालेय मुला मुलींसाठी विविध वैयक्तिक कलागुण दर्शन स्पर्धा....यामध्ये नृत्य , नाट्य , गायन , वादन , कथा कथन या कला प्रकारांचा समावेश असेल...स्थळ: भवानीमाता मंदिरासमोरील प्रांगण.
कार्यवाह, साखरवाडी नवरात्र !

Post a Comment
0 Comments