भवानीमाता नवरात्र महोत्सव साखरवाडी यांच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
साखरवाडी /वैभव जगताप
नवरात्र शारदोत्सव,साखरवाडी आयोजित आज शुक्रवार दिनांक २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता भोंडला व महिला भगिनिंचे हळदी कुंकू . सायंकाळी ५.३० वाजता श्री स्वामी समर्थ महिला मंडळ, ५ सर्कल , खामगाव यांचे भजन . सायंकाळी ७.१५ वाजता महा आरती. रात्री ८.०० वाजता फक्त महिला भगिनिंसाठी झटपट उत्तर द्या स्पर्धा ( गट पद्धतीने) . बक्षिसे रुपये ३०००/- , रुपये २०००/- व रुपये १०००/- आपला स्नेही: कार्यवाह , साखरवाडी चा नवरात्र शारदोत्सव

Post a Comment
0 Comments