Type Here to Get Search Results !

कार्यक्षम पोलीस अधीक्षक सातारा श्री.समीर शेख (sp)यांची रविवारी आकाशवाणी सातारा (भारत सरकार) केंद्रावर मुलाखत.

  कार्यक्षम पोलीस अधीक्षक सातारा श्री.समीर शेख (sp)यांची रविवारी आकाशवाणी सातारा (भारत सरकार) केंद्रावर मुलाखत.

फलटण/वैभव जगताप 



सातारा जिल्हा पोलीस दला मार्फत राबवल्या जात असलेल्या "स्वराज्य प्रबोधन अभियाना"विषयी तसेच लोकाभिमुख उपक्रम ''उंच भरारी'' व ''आपले किल्ले आपली जबाबदारी '' याविषयी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख भापोसे यांची सचिन प्रभुणे यांनी घेतलेली मुलाखत आपण जरूर ऐका येत्या रविवारी म्हणजे दिनांक 05 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता....

      सातारा जिल्ह्याच्या बाहेरचे आमचे श्रोते या मुलाखतीचा आनंद आमच्या Newsonair या अँपद्वारे घेऊ शकतात 

जगभरातील  श्रोते याच ॲपद्वारे आमचे कार्यक्रम त्याच वेळेला ऐकू शकतात 

जरूर ऐका *जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख भापोसे यांची ही मुलाखत येत्या रविवारी म्हणजे दिनांक 05 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता फक्त आकाशवाणी सातारा केंद्रावर.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments