सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/दादा जाधव
सामाजिक कार्यकर्ते दिलीप (बाबा) पवार यांच्या हस्ते साखरवाडी पोलीस ठाणे चे नुतन सहाय्यक फौजदार हजारे यांचा सत्कार ..!
नुकताच पदभार स्वीकारलेले साखरवाडी पोलीस ठाणे चे सहाय्यक फौजदार पी.बी.हजारे यांचा साखरवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
सहाय्यक फौजदार पी.बी.हजारे व दिलीप बाबा यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली त्याच बरोबर बाबांच्या साखरवाडीतील वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम चे विशेष कौतुक हजारे यांनी केले
यावेळी दिलीप बाबा पवार यांच्यासह अतुल मोरे,ननावरे, सत्यवान वाघ,पोपट पवार,बाळू बाबर,बापू पवार, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments