सह्याद्री निर्भिड न्यूज
सातारा/वैभव जगताप
पोलीस अधिक्षक सातारा यांनी आंधळी प्राथमिक केंद्र शाळेस दिली सदिच्छा भेट...!
प्राथमिक केंद्र शाळा आधंळी ता.माण जि.सातारा याठिकाणी सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक आदरणीय समीर शेख साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. SP साहेबांनी शाळेच खूप कौतुक केल मनस्वी खूप आनंद वाटला यावेळी उपस्थित माझ्यासह कोरेगाव DYSP आदरणीय सोनाली कदम मॕडम, दहिवडी पोलिस निरीक्षक अक्षय सोनवने साहेब,त्यांचा सर्व स्टाफ मुख्याध्यापक घनशाम काळे सर, जयकुमार काळे सर,विशाल गुरव,अतुल खरात,मल्हारी चव्हाण, भगवान चव्हाण व इतर उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments