सह्याद्री निर्भिड न्यूज
प्रतिनिधी/तानाजी सोडमिसे
ग्राहक पंचायत फलटण तालुका यांच्यावतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सन्मानित.
फलटणचे लोकप्रिय, लोकाभिमुख महसूल विभागामध्ये आपल्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण करणारे कार्यक्षम उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
लोकभिमुख अधिकारी फलटण महसूल विभागांच्या शासकीय अधिकारी टीम वर्कर्स समवेत प्रत्येक आयोजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या कार्यातून तळमळ दिसून येते. आज त्यांचा जन्मदिन पण त्यांचे घरगुती सोपस्कार बाजूला ठेवत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले हे फलटण तालुक्यातील शासकीय कार्यक्रमाचा आढावा घेत असत. शासकीय कामाप्रती असलेली आत्मीयता, प्रेम, कार्यक्षम कर्तव्यदक्षता व सर्वसामान्य जनतेशी घट्ट जोडलेली नाळ यामुळे सचिन ढोले यांनी आपल्या वाढदिवस शासकीय कामातच अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. यांच्याकडे असणारे दातृत्व फलटण मधील लोकांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायत फलटण तालुका अध्यक्ष तानाजी सोडमिसे, जि. सचिव अप्पासाहेब पिसाळ, उपाध्यक्ष किसन ढेकळे, संघटक स.रा. मोहिते, ता. सचिव जगन्नाथ रिटे, कोषाध्यक्ष राजन भोसले, सदस्य वैभव जगताप,मारुती मोहिते सहसचिव मारुती पिसाळ, यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून हार, श्रीफळ, शाल, गुच्छ व मिठाई देऊन सचिन ढोले यांना सन्मानित केले,
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments