Type Here to Get Search Results !

तरडगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन.

सह्याद्री निर्भिड न्यूज

तरडगाव/वैभव जगताप 

 तरडगाव मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन.


मौजे तरडगाव ता.फलटण जि.सातारा येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन  मा.आमदार.श्री.दिपकराव चव्हाण, मा.श्रीमंत. अनिकेतराजे नाईक निंबाळकर, यांच्या हस्ते करण्यात आला.


१) मुख्यमंत्री ग्राम सडक योजना भाग २ मधुन (TR10) एन एच ९६५ तरडगाव PHC ते आंबेमळा रस्ता- भूमिपूजन

२) चिरमे वस्ती, यादव वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे (२५१५)-उदघाटन

३)आंबेमळा अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (आमदार फंड)-उदघाटन

४)आंबेमळा स्मशानभूमी बैठक व्यवस्था (नागरी सुविधा)-उदघाटन

५) कड्याचामळा अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ( आमदार फंड)-उदघाटन

६)सासवड रस्ता ते कड्याचा मळा रस्ता काँक्रिटी करण करणे (नागरी सुविधा)-उदघाटन

७) भुरकरवाडी सामाजिक सभागृहा ( आमदार फंड) -उदघाटन

८) सोळसकर मळा येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे (ग्रामपंचायत 15 वित्त आयोग)-उदघाटन

९) कुलाळ वस्ती येथे अंतर्गत रस्ता खडीकरण  करणे (आमदार फंड) -भूमिपूजन

१०)मदने वस्ती येथे काळुबाई मंदिर सभागृह बांधणे (आमदार फंड)- भूमिपूजन

११) मौजे तरडगाव येथे घरचा मळा रस्ता खडीकरण मुरमीकरण करणे (२५१५)- भूमिपूजन

१२) मौजे तरडगाव पवार मळा कवळीचा मळा येथे रस्ता डांबरीकरण करणे (नागरी सुविधा)- उद्घाटन

१२) तरडगाव ते चव्हाणवाडी रस्ता डांबरीकरण करणे (२५१५)भूमिपूजन

१३) तरडगाव ते सालप रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे(२५१५)- भमीपूजन

१४) तरडगाव चौंडी ओडा रस्ता मुरमीकरण खडीकरण करणे(२५१५)उद्घाटन

१५) गुलदगड हॉटेल ते ओढा बंदिस्त गटर करणे (आमदार फंड) -भूमिपूजन

१६) कुलाळ वस्ती येथे बंदिस्त घटक करणे (ग्रामपंचायत15 वित्त आयोग)

१७) बौद्ध विहार संरक्षण भिंत बांधणे 

१८)बौद्ध विहार येथे सामाजिक सभागृह बांधणे भूमिपूजन

१९) संत गोरोबाकाका मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे (पंधरा वित्त आयोग)

२०)मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तरडगाव ते सासवड रस्ता डांबरीकरण करणे. इत्यादी विकास कामांचा शुभारंभ व उद्घाटन समारंभ करण्यात आला त्यावेळी मा.वसंतकाका गायकवाड व सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, तरडगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, सर्व संचालक , आजी माझी सर्व पदाधिकारी व प्रमुख कार्येकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments