सह्याद्री निर्भिड न्यूज
प्रतिनिधी/दादा जाधव
श्री शंभू महादेव सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्त मा.लोकप्रिय सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम आप्पा भोसले यांच्या कुटुंबीयांसह हस्ते आरती संपन्न..
वर्षातल्या महाशिवरात्री साखरवाडी ता.फलटण येथील बाजारपेठेत असणारे श्री शंभू महादेव सिद्धेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती यावेळी मंदिराचे फुलांनी सजावट करण्यात आली होती दिवसभर भाविकांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले महाशिवरात्र मुळे महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला
साखरवाडी बाजारपेठेतील श्री शंभू महादेव सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्त मा.लोकप्रिय सरपंच व विद्यमान सदस्य विक्रम आप्पा भोसले व गोरख भोसले रोहित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव यांच्या कुटुंबीयांसह हस्ते आरती संपन्न झाली
तसेच भाविकांना परिसरातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून दिवसभर उपवासासाठी खिचडी,ताक व फळांचे वाटप करण्यात आले यासाठी देणगीदारांचे मंदिराच्या वतीने आभार मानले आहेत.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments