सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
आसू मध्ये बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई कारवाई..!
मौजे आसू ता. फलटण जि. सातारा येथील शशिकांत शंकर भिंगारे वय वर्ष 58 राहणार आसू याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मौजे असो गावच्या हद्दीत शशिकांत शंकर भिंगारे हा स्वतःच्या घरामध्ये विनापरवाना बेकायदेशीर देशी दारूची विक्री करत असलेले समजताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साबळे यांनी कारवाई केलेली आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments