सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
खराडेवाडी येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.
मौजे खराडेवाडी ता. फलटण जि. सातारा येथील आश्रम शाळेसमोरील लोकवस्ती मधील सौ. प्रज्ञा महेश मदने हिने साधारण सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार दिनांक 7/12/ 2023 रोजी या महीलेचा महेश राजेंद्र मदने याच्याशी विवाह झाला होता. तरी ही नववधू तीन महिन्याची गरोदर असल्याचे समजले आहे.तरी ही या नवविवाहित महिलेने हे चुकीचे पाऊल उचले का? याचे कारण अस्पष्ट आहे, याचा अधिक तपास लोणंद पोलिस स्टेशनचे अधिकारी करत असून लवकरच याचा सविस्तर वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचेल.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments