सह्याद्री निर्भिड न्यूज
सोमंथळी/तानाजी सोडमिसे
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून सोमंथळी लक्ष्मी माता सभामंडपाचे भूमिपूजन.
सोमंथळी ता. फलटण माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून सोमंथळी येथील दलित वस्ती लक्ष्मी देवी माता मंदिराच्या सभामंडप व हनुमंतवाडी येथे रस्त्याचे भूमिपूजन अभिजीत नाईक निंबाळकर (चे. स्वराज नागरी पतसंस्था) यांच्या हस्ते करण्यात आले.
सोमंथळीचे स्वराज पतसंस्थेचे व्हाय चेअरमन व सातारा जिल्हा भाजपा कार्यकारणी सदस्य महादेव अलगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मा.जि.प. सदस्य महादेव पोकळे, रामहरी भापकर , पोपट करचे, मंजाबा पोकळे, तुषार सोडमिसे, श्रावण अहिवळे, राजेंद्र अहिवळे, बाबू निमगिरे, महादेव सोडमिसे, बलभीम सोडमिसे, साधू चव्हाण, राजेंद्र यादव, भगवान यादव, हनुमंत भापकर, हरिभाऊ बोडरे, धनाजी सोडमिसे, किसन करचे, अजिनाथ करचे, अशोक यादव, भानुदास यादव, पांडुरंग कर्वे, महादेव ना.यादव, आप्पा भापकर, नरेंद्र यादव, दशरथ करचे, व सोमंथळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments