सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण येथील रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, येथुन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ .
फलटण येथील रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, फलटण येथून माढा लोकसभेचे उमेदवार मा.श्री.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी व मित्रपक्ष आघाडीचे ४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मा.श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फलटण शहरांमध्ये भव्य पदयात्रा (घरभेटी) शुभारंभ शुक्रवार, दिनांक २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८ वाजता श्रीमंत रामेश्वर महागणपती मंदिर, रामेश्वर चौक, फलटण येथून श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, विश्वतेजसिंह रणजीतसिंह मोहिते पाटील, सचिन सुभाषराव सुर्यवंशी बेडके, महेंद्र सुभाषराव सुर्यवंशी बेडके, चेतन सुभाषराव शिंदे, श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अच्युतराव पांडुरंग खलाटे, जयकुमार इंगळे, प्रमोद निंबाळकर (आण्णा), शंभूराज खलाटे, अमिरभाई शेख, पंकज पवार, शिवसेनेचे प्रदीप झणझणे, विकास नाळे, विकास राऊत, संतोष सोळसकर, अनिकेत नाळे, विरसेन सोनवणे, हरीश काकडे (आप्पा), विकी काकडे, आम आदमी पार्टीचे धैर्यशील लोखंडे, विरसेन सोनावणे, डॉ.महेशकुमार, खरात, रोहित अहिवळे, तसेच फलटण नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
तरी या पदयात्रेस (घरभेटी) सर्व बंधू भगिनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

Post a Comment
0 Comments