सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फलटण मध्ये कंटेनर चालकाचा कंटेनर घेऊन अंदाधुंदी नशेत थरार.
मिळालेले माहितीनुसार फलटण कोळकी येथील तीन व्यापारी दुकानांचे भयंकर नुकसान करून तो चालक सरळ क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये येऊन क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याच्या सुरक्षा कठडे उडवले.
सदर घटनास्थळी फलटण शहर चे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी वेळीच धाव घेऊन कारवाईचे आदेश दिलेले आहेत
संपूर्ण सविस्तर बातमी थोड्याच वेळात.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121




Post a Comment
0 Comments