सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
पाडेगाव पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांचा खासदार गटात जाहीर प्रवेश.
मौजे पाडेगाव ता.फलटण,जि.सातारा येथील पंचायत समिती गणामधील राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गटामध्ये, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत लाड, प्रल्हादराव साळुंखे पाटील, विक्रम आप्पा भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सागर कांबळे, तालुका अध्यक्ष अमोल सस्ते ,रियाज भाई इनामदार, शाबुद्दीन भाई शेख यांच्या उपस्थितीमध्ये अक्षय सोडमिसे रावडी खुर्द, अनिकेत कचरे रावडी बुद्रुक ,अभिजीत बिचुकले पाडेगाव, बंटी वारे खामगाव, खंडू चव्हाण तडवळे, उमाजी जाधव डोंबाळवाडी, वैभव लकडे मिरेवाडी अशा अनेक कार्यकर्त्यांच्यासह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments