सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/ दादा जाधव
साखरवाडीत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी.
साखरवाडी ता.फलटण येथे परंपरेनुसार दरवर्षी साजरी केले जाते यावर्षीही भव्य सजावट हलगी व झांज पथक या बरोबर अघोरी महादेव देखावा प्रमुख आकर्षण होते सकाळपासूनच शिवजयंती गीतांचा व पोवाडा कार्यक्रम ठेवण्यात सादर करण्यात आला.
ग्रामपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
यावेळी साखरवाडी व परिसरातील शिवभक्त आणि सर्वधर्मीय समाजबांधव व शिवजयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments