Type Here to Get Search Results !

फलटण - कोळकी येथे दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

फलटण - कोळकी येथे दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू.


दि.२५/०६/२०२४ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास राजेंद्र किसन जगताप वय ५५ वर्ष रा. कोळकी ता. फलटण जि. सातारा हे त्यांच्या नातीला ओवी हीस शाळेतून घरी फलटण- दहीवडी रस्त्याने टीव्हीएस ज्युपिटर स्कूटी क्रमांकMH11 BR 6272 गाडी घेऊन दहिवडी कडील बाजूने जात असताना हॉटेल कोल्हापुरी कट्ट्याच्या समोर कोळकी येथे त्यांच्या पाठीमागून श्रीकांत गणपत काळुखे रा.कोळकी ता.फलटण जि.सातारा हे त्यांच्या दुचाकी बजाज पल्सर क्रमांक MH11 CA 8155 गाडी भरधाव वेगाने येऊन त्यांच्या गाडीचा हॅण्डल राजेंद्र किसन जगताप यांच्या स्कुटीच्या पाठीमागील बाजूस धडकल्यामुळे श्रीकांत गणपत काळुखे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा या अपघातात मृत्यू झाला तसेच राजेंद्र किसन जगताप यांच्या नातीस किरकोळ दुखापत झाली असून ह्या सर्व घटनेचा अधिक तपास फलटण शहर चे उपनिरीक्षक सुरज शिंदे हे करीत आहेत.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments