Type Here to Get Search Results !

साखरवाडी येथे महसूल विभागाच्या विविध शासकीय दाखल्यांसाठीचे सेवा शिबिराचे आयोजन.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/वैभव जगताप 

साखरवाडी येथे महसूल विभागाच्या विविध शासकीय दाखल्यांसाठीचे सेवा शिबिराचे आयोजन.


मा. प्रांताधिकारी साहेब, फलटण यांच्या आदेशानुसार आयोजित महसूल विभागाच्या विविध शासकीय दाखल्यांसाठीचे सेवा शिबीर सरदार वल्लभभाई हायस्कूल, साखरवाडी येथे यशस्वीपणे आयोजित केले गेले. त्याक्षणी मा.मंडलाधिकारी गाडे रावसाहेब, मा.तलाठी कुंभार आण्णासाहेब, उप प्राचार्य श्री. टिळेकर सर, मंडलाधिकारी प्रतिनिधी वैभव राऊत, महा ई सेवा केंद्र साखरवाडीचे श्री. गणेश वाघमारे,  आपले सरकार सेवा केंद्र पिंपळवाडीचे राहुल भोईटे, आपले सरकार सेवा केंद्र होळचे प्रशांत जाधव व हायस्कूलचे विद्यार्थी व इतर मान्यवर.

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments