सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी - सौ. प्रतिभा चेतन शिंदे.
दि.१७/७/२०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी सौ. प्रतिभा चेतन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. सुनील माने यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र श्री.जयंत पाटील व बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व श्री.जयंत पाटील श्री.बाळासाहेब पाटील व श्री. चेतन सुभाष शिंदे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना देण्यात आले.या प्रसंगी सौ.प्रतिभा चेतन शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विचार तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देऊन पक्ष वाढीसाठी २४ तास कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Post a Comment
0 Comments