सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
वीर धरण विसर्ग आजची सद्यस्थिती.
दि.27/7/20240धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला असून वीर धरणाची आताची(10.15 वाजता) पाणी पातळी 579.85
मीटर आहे आणि एकूण धरण साठा 100% झाला असून
वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाच्या सांडव्याद्वारे
4637 cusecs विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला तो
वाढवून 13911 cusecs इतका करण्यात येत आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल
करण्यात येईल.

Post a Comment
0 Comments