सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
लोणंद पोलीस स्टेशनची सातत्यपुर्ण कामगिरी तीन पुरस्काराने पोलीस स्टेशन सन्मानित.
दि.३१/७/२०२४ रोजी मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी घेतलेल्या क्राईम मिटींग मध्ये मे २०२४
मध्ये लोणंद पोलीस ठाणे यांच्या पथकाने गोपणिय माहिती प्राप्त करुन लोणंद पोलीस ठाणेत दाखल
चोरीच्या दोन गुन्हयातील आरोपींना पकडुन गुन्हयात चोरीस गेलेला एकुण १,६१,५००/- रुपयांचा
मुद्देमाल हस्तगत करुन संपुर्ण जिल्हयामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तसेच पकड वारंटमधील ११
आरोपींना अटक करुन जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच मुद्देमाल निर्गतीमध्येही संपुर्ण
जिल्हयामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक साो सातारा समीर शेख,
मा. अप्पर पोलीस अधीक्षक साो. आंचल दलाल मॅडम यांनी लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी सुशिल
भोसले सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे देवेंद्र पाडवी, विष्णु धुमाळ सहा फौजदार,
पो.हवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, धनाजी भिसे, राहुल मोरे, विठ्ठल काळे, केतन लाळगे यांना बेस्ट
डिटेक्शन आफॅ द मंथ, बेस्ट रिकव्हरी ऑफ द स्टोलन प्रॉपर्टी व बेस्ट पोलीस स्टेशन इन नॉन
बेलेबल वारंट हे पुरस्कार व रोख रक्कम देवुन सन्मानित करण्यात आले आहे.
आज रोजी मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी घेतलेल्या क्राईम मिटींग मध्ये मे २०२४

Post a Comment
0 Comments