Type Here to Get Search Results !

पालखी मार्गावर संवाद वारी कार्यक्रमाचे आयोजन..

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

पालखी मार्गावर  संवाद वारी  कार्यक्रमाचे आयोजन..


सातारा दि. 5: शासनाच्या विविध योजनांचे व उपक्रमांची माहिती जनसामन्यापर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत आळंदी ते पंढरपूर आणि देऊ ते पंढरपूर या दोन पालखी मार्गांवर संवाद वारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ही संवाद वारी उद्या लोणंद येथून सातारा जिलह्यात सुरु होणार आहे.

या संवाद वारीमध्ये चित्ररथ, एलईडी मोबाईल व्हॅन, प्रदर्शन संच, लोककलापथक व पथनाट्य यांचा समावेश आहे. या सर्व माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संवाद वारीच्या उपक्रमातून शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती घ्यावी.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments