सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
पुनर्वसित गोळेगावचे प्रश्न मार्गी लावणार- श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर
फलटण तालुक्यातील गावांच्या प्रश्नाकडे प्राधान्याने लक्ष देणार असून या पार्श्वभूमीवर पुनर्वसित गोळेगाव येथील प्रलंबित राहिलेले विकास कामे लवकरच पूर्ण करणार असून यामध्ये प्रामुख्याने गावांतर्गत रस्ते डांबरीकरण करण्यात येणार तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय व गावांतर्गत असणाऱ्या गटारांची बांधकाम तसेच गोळेगावातील प्रमुख मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील एवढेच नव्हे तर गावातील अन्य काही प्रलंबित विषय असतील तर गावातील लोकांना विचारात घेऊन सर्व गोष्टी मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले .


Post a Comment
0 Comments