सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस...!
सातारा दि. 10 (जिमाका):- जिल्ह्यात दि 9 जुलै रोजी सरासरी 1.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 324.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 0.6 (280.7), जावली-मेढा – 2.2 (490.1), पाटण – 0.4 (400.6), कराड – 0.8 (267.1), कोरेगाव – 1.6 (298.2), खटाव – वडूज – 0.5 (277.5), माण – दहिवडी – 2.1 (238.9), फलटण – 0.3 (259.0), खंडाळा – 2.9 (139.6), वाई – 1.0 (264.3), महाबळेश्वर – 9.9 (931.1) या प्रमाणे पाऊस झाला आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments