सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
कोयना धरणातील आजची पाण्याची सद्यस्थिती.
आज दि. २७ जुलै रोजी सकाळी ९:०० वा. सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग नियोजित होते. सदर वाढ तात्पुरती स्थगित करणेत येत आहे. सुधारित वेळ अलाहिदा कळविणेत येईल.
सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०,००० क्युसेक्स विसर्ग चालू आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह एकूण विसर्ग ३२१०० क्युसेक्स आहे.

Post a Comment
0 Comments