Type Here to Get Search Results !

होमगार्ड मध्ये सेवेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

 सह्याद्री निर्भिड न्यूज 

फलटण/ वैभव जगताप 

होमगार्ड मध्ये सेवेसाठी अर्ज करण्याचे आवाहन.



सातारा दि. 10 (जिमाका):- सातारा जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या ४६७ जागा भरतीसाठी होमगार्ड नोंदणी चे आयोजन केलेले आहे. याकरीता दि. 31 जुलै 2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागविणेत येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटीं याबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छीत असलेल्या सातारा जिल्हयातील रहीवासी उमेदवारांनी नोंदणी करीता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांनी केले आहे.

आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप 

मोबाईल -8007852121

Post a Comment

0 Comments