सह्याद्री निर्भिड न्यूज
साखरवाडी/वैभव जगताप
श्री. दत्त इंडिया प्रा. लि साखरवाडी "असिस्टंट जनरल मॅनेजर" पदी श्री.सचिन गणपत भोसले (भैय्या)
श्री. दत्त इंडिया प्रा.लि.साखरवाडी या.फलटण जि.सातारा च्या "असिटंट जनरल मॅनेजर (AGM) इन्व्हरमेंट" पदी मा. श्री.सचिन गणपत भोसले यांची निवड झाली असून फलटण तालुका साखर कामगार युनियन व सर्व कामगार बंधू आणि ग्रामस्थ, हितचिंतक व सर्व स्तरावर असून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.श्री. दत्त इंडिया प्रा.लि. साखरवाडी येथे त्यांची एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या प्रामाणिक कर्तुत्वावरच त्यांची आज "असिस्टंट जनरल मॅनेजर"(AGM) म्हणून निवड करण्यात आलेली आहे. या प्रसंगी साखर कामगारांचे आधारस्तंभ पै. संतोष हनुमंत भोसले.व श्री. दत्त इंडिया प्रा. लि.चे मुख्य प्रशासन अधिकारी- श्री.अजय संभाजी जगताप साहेब, शेती अधिकारी -श्री. सदानंद पाटील साहेब,HR-श्री. विराज जोशी व ऋतुराज पाटील, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज-श्री. नितीन बबन भोसले, साखरवाडी --पिंपळवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री.मच्छिंद्र बापुराव भोसले, इत्यादी उपस्थित होते
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments