सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/वैभव जगताप
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा.
सातारा दि. 9 (जि.मा.का.) - जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 39.90 अब्ज घन फूट (टिएमसी)पाणी साठा असल्याचे उपकार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे असून सर्व आकडे अब्ज घन फूटमध्ये आहेत. कंसामध्ये धरणसाठ्याची टक्केवारी दिली आहे.
मोठे प्रकल्प -
कोयना - 26.56 (26.53), धोम - 2.82 (24.12), धोम - बलकवडी – 0.36 (9.09), कण्हेर – 2.80 (29.20), उरमोडी -1.68 (17.41), तारळी – 1.78 (30.48).
मध्यम प्रकल्प - येरळवाडी – 0.197 (28.47), नेर – 0.073 (17.55), राणंद - 00, आंधळी - 0.044 (16.79), नागेवाडी- 0.057 (27.14), मोरणा - 0.824(63.38), उत्तरमांड - 0.309 (35.58), महू – 0.740 (67.89), हातगेघर – 0.092 (36.80), वांग (मराठवाडी) - 1.565 (57.54) या प्रमाणे पाणीसाठा आहे.
आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/EAcU5UeglYl6sOte0VCfZL
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क -वैभव जगताप
मोबाईल -8007852121

Post a Comment
0 Comments