सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी राष्ट्रध्वजारोहण.
मुंबई, दि. १५ : भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजास राष्ट्रीय सलामी दिली. कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे सह मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments