सह्याद्री निर्भिड न्यूज
फलटण/ वैभव जगताप
फळांचे गाव धुमाळवाडी येथे महसूल पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
फळांचे गाव धुमाळवाडी ता.फलटण जि.सातारा येथे महसूल पंधरवडा अंतर्गत 5 ऑगस्ट 2024 रोजी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच प्रक्रिया उद्योग, फळबाग वरील कीड व रोग नियंत्रण तसेच कृषि विभागाच्या योजना या विषयी मार्गदर्शन कृषी सेवारत्न श्री. सचिन जाधव कृषी सहाय्यक यांनी केले श्री. लक्ष्मण अहिवळे तलाठी यांनी महसूल विभागाच्या विविध योजना बाबत तसेच विविध नोंदी बाबत सखोल मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले यावेळी मोनिका मुळीक मॅडम ग्रामसेवक तसेच कृषि सखी हुंबे मॅडम तसेच महिला व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments